महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगामध्ये आपले स्वागत आहे
भारत हा विविध धर्म, जाती, जमाती व अनेक भाषांचा देश आहे. समाजातील विविधता व सर्व जाती, जमातींची सांस्कृतीक पंरपरा कायम ठेवण्याकरिता सर्व नागरिकांना संरक्षण देणे आवश्यक आहे. तसेच सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्टया मागासलेल्या वर्गांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी अनुकूल धोरण व कार्यक्रम ठरविणे गरजेचे आहे.